BJP vs MNS : घाटकोपरमध्ये गुजराती पाटयांचा वाद चिघळला

घाटकोपरमधील मराठी विरुद्ध गुजराती वादात आता मनसेनंही उडी घेतली आहे.
Published by :
Team Lokshahi

घाटकोपर : घाटकोपरमधील मराठी विरुद्ध गुजराती वादात आता मनसेनंही उडी घेतली आहे. मुंबई मराठी माणसाची आहे. गुजराती प्रेम दाखवायचं असेल तर प्रवीण छेडांनी गुजरातमध्ये जाऊन निवडणूक लढवावी असंही मनसेनं ठणकावलं आहे. मुंबईत मराठी माणसाचाच आवाज राहणार असंही या बॅनरवर लिहण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com