BJP Loksabha : भाजप लोकसभेची पहिली यादी जाहीर करणार

भाजप लोकसभेची पहिली यादी जाहीर करणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ही यादी जाहीर करण्याच्या मार्गावर आहे.
Published by :
Dhanshree Shintre

भाजप लोकसभेची पहिली यादी जाहीर करणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ही यादी जाहीर करण्याच्या मार्गावर आहे. 100 उमेदवाऱ्यांची पहिली यादी असणार असल्याची शक्यता आहे. 2019 आणि 2014 मध्ये भाजपने ज्या जागा गमावल्या होत्या त्या जागा या पहिल्या यादीत असणार आहे. या महिना अखेर भाजप लोकसभा निवडणूकीसाठी पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर प्रदेशाच्या लोकसभेच्या 14 जागांचाही समावेश आहे. याशिवाय तमिळनाडू, केरळ. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, ओडिशा आणि महाराष्ट्रच्या गमावलेल्या जागांचा समावेश असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com