Ashish Shelar | भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही, आशिष शेलार यांनी स्पष्ट केली भूमिका

आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. त्यांनी सांगितले की भाजपची भूमिका दाऊदशी संबंधित व्यक्तींशी नाही.

'भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही' अशी भूमिका आशिष शेलारांनी मांडलीय. सना मलिक भाजपच्या उमेदवार आहेत. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधीत व्यक्तीच्या संबंधीची नाही असंही वक्तव्य आशिष शेलांरांनी केलंय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com