Jalna Rasta Roko : जालना - नांदेड महामार्गावर बंजारा समाजाचा रस्ता रोको

जालन्यातील वाटूर येथे जालना नांदेड राज्य महामार्गावर गोरं सेनेच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Published by :
Team Lokshahi

जालन्यातील वाटूर येथे जालना नांदेड राज्य महामार्गावर गोरं सेनेच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बंजारा समाजाचे हजारो बांधव रस्त्यावर उतरली आहेत. विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील खोटे जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या आधीकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी SIT ची स्थापना करावी या सह इतर मागण्यासाठी आंदोलकानी रस्त्यावर येवून ठिय्या दिल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रतील 62 आमदार पडणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com