लग्नातच नवरदेवाला चोपून काढलं नवरीने; व्हिडिओ व्हायरल

लग्नातच नवरदेवाला चोपून काढलं नवरीने; व्हिडिओ व्हायरल

सोशल मिडियावर एकदा काय पोस्ट झाले की ते चांगलेच व्हायरल होत असते. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या की सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. सध्या एक अशाच व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. एका लग्नातील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये लग्नातच नवरीने नवरदेवाला चोपून काढलं आहे. लग्न लागत असताना अचानक तिच्या रागाचा पारा चढला आणि ती नवरदेवाला मारु लागली.
Published by :
Siddhi Naringrekar

या व्हिडिओमध्ये नवरा-नवरी एकमेकांसमोर बसले आहेत. नवरदेव आपला हात उचलून नवरीच्या गालाला लावायला जातो. त्यानंतर नवरीला राग येतो. ती भडकते आणि नवरदेवाला मारायलाच लागते. सुरुवातीला त्याला हातांनी मारते. त्यानंतर मागचा पुढचा कोणताच विचार न करता ती त्याच्यावर अक्षरशः तुटून पडते. तिथं असलेल्या महिला तिला आवरण्याचा प्रयत्न करतात पण ती कुणालाच आवरत नाही. मात्र ती नवऱ्याला का मारतेय याचे कारण अजून समोर आलेले नाही.

kaunhainyehlog इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून यावर अनेक कमेंट्स येत आहे.

लग्नातच नवरदेवाला चोपून काढलं नवरीने; व्हिडिओ व्हायरल
कधी खाल्ली आहेत ‘हेलिकॉप्टर भेळ' पाहा व्हायरल व्हिडिओ
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com