Mumbai Sion Bridge : मुंबईतील ब्रिटिशकालीन सायन पूल वाहतुकीसाठी बंद

मुंबईतील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन सायन पूल वाहतूकीसाठी बंद झालेला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबईतील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन सायन पूल वाहतूकीसाठी बंद झालेला आहे. 12 वर्ष जुना हा सायन पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोर जावं लागणार आहे.

वाहतूक कोंडीमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. नवीन पुलाचं काम आज पासून सुरू करण्यात येणार असून 31 जुलै 2026 पर्यंत या पुलाचं बांधकाम तयार होणारअसल्याची माहिती देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com