'आठवडाभरात देशात समान नागरी कायदा लागू होईल' केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा दावा

आठवडाभरात देशात समान नागरी कायदा लागू होईल असा दावा केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे. 'सीएए 7 दिवसात संपूर्ण भारतात लागू होईल'.
Published by :
Dhanshree Shintre

आठवडाभरात देशात समान नागरी कायदा लागू होईल असा दावा केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे. 'सीएए 7 दिवसात संपूर्ण भारतात लागू होईल'. केंद्रीय मंत्र्यांची मोठी 'हमी' केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शंतनू ठाकूर यांनी दावा केला आहे की, येत्या सात दिवसांत नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा संपूर्ण भारतात लागू केला जाईल, पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा येथील एका मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केले. मी हमी देऊ शकतो की, येत्या सात दिवसांत फक्त पश्चिम बंगालमध्येच नाही तर संपूर्ण भारतात CAA लागू होईल,” असे ठाकूर बंगालमधील दक्षिण 24 परगणा, पश्चिम बंगाल येथील काकद्वीप येथे एका सार्वजनिक मेळाव्याला संबोधित करताना ठाकूर बोलत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com