Cabinet Decision : दिवाळीत शंभर रुपयांमध्ये मिळणार 'आनंदाचा शिधा' कॅबिनेट बैठकीत महत्त्वाची घोषणा

दिवाळीनिमित्त अवघ्या १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

दिवाळीनिमित्त अवघ्या १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. दिवाळी शिध्यात पोहे तसेच मैद्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com