Cabinate Expansion : पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार?

अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिवेशनानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अधिवेशनानंतरही महायुतीच्या आमदारांना मुंबईत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारमधील अनेक आमदारांना मंत्रिपदासाठी आशा आहे. राज्य मंत्रीमंडळ विस्तार अधिवेशनानंतर सूत्रांची माहिती आहे. महायुतीच्या आमदारांना अधिवेशनानंतरही मुंबईत राहण्याच्या सुचना आहेत. 10 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com