Supriya Sule : केंद्र सरकार करणार गव्हाची आयात, सुप्रिया सुळे म्हणाल्या...

केंद्र सरकार आता गव्हाची आयात करणार आहे. 30 लाख टन गव्हाची आयात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published by :
Dhanshree Shintre

केंद्र सरकार आता गव्हाची आयात करणार आहे. 30 लाख टन गव्हाची आयात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियातून गहू आयात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गहू किंवा कांदा किंवा कुठलही काही असेल, तुम्हाला आठवत असेल कि गहू आपल्याकडे सरप्लस आहे हे केंद्र सरकार सांगत होतं मग त्याचं नक्की काय झालं आणि तुम्ही म्हणता गहू सरप्लस झालेलं आहे मग ते गेलं कुठे याचा पण हिशोब द्यावा लागेल ना असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com