Chandrashekhar Bawankule : राऊतांच्या आरोपावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी बावनकुळेंचा एक फोटो ट्विट करत बावनकुळे कसिनोमध्ये असल्याचा दावा केला होता. यावर आता चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी बावनकुळेंचा एक फोटो ट्विट करत बावनकुळे कसिनोमध्ये असल्याचा दावा केला होता. यावर आता चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. फोटोच्या आधारावर कुणाची इमेज खराब करता येत नाही असा पलटवार बावनकुळेंनी यावेळी केला आहे. कोणावरही व्यक्तिगत टीका करणं चुकीचं आहे, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com