Chhagan Bhujbal: मनोज जरांगे यांच्या मागण्या मारूतीच्या शेपटाप्रमाणे - भुजबळ

मनोज जरांगेंच जे आहे ते चर्चा करण्यासारख नाही असं मला वाटतंय. अधिवेशन आहे आता मला ही तिकडे बघू द्या.
Published by :
Dhanshree Shintre

मनोज जरांगेंच जे आहे ते चर्चा करण्यासारख असं मला वाटतंय. अधिवेशन आहे आता मला ही तिकडे बघू द्या. मला जरांगे वर काही बोलायचे नाही, ही सगळी दोन जुनी नाटक आहे. ही जवळ जवळ नवीन स्क्रिप्ट वर आहे हे डॉ काशिनाथ घाणेकर यांचे गृह खात्याला जाग येते आणि दुसरे सीमेवरून परत जा. ही दोन नाटकांची जुळवाजुळव करायच काम आहे. मला वेळ नाही आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com