Chhagan Bhujbal: 'गृहखातं जेवढे चांगलं, तितकच अडचणीचं', छगन भुजबळ यांचं मोठं विधान

छगन भुजबळ यांनी गृहखात्याबद्दल मोठं विधान केलं आहे, ते म्हणाले 'गृहखातं जेवढे चांगलं, तितकच अडचणीचं'. जाणून घ्या अधिक!
Published by :
Team Lokshahi

शपथविधीच्या विलंबनावरून महायुतीमध्ये गृहमंत्री पदावरून आता पेच नाही असं महत्त्वाचं विधान छगन भुजबळ यांनी केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा हे बाहेरच्या कॉन्फरन्समध्ये व्यस्त असल्यामुळे विलंब होत आहे. गृह खात जितक चांगल तितकच अडचणीचं देखील आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

तर गृहमंत्रीचं काम म्हणजे सोप काम नाही दंगल आणि बलात्काचे प्रश्न देखील गृहमंत्र्यांना विचारले जातात असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेलं आहे. त्याच भुजबळ म्हणाले हे जे काही प्रश्न आहेत राज्याचे मारहाण, हत्या, दंगल आणि बलात्कार या गोष्टी गृहमंत्रीचं करून घेतो अशा प्रकारे जनता गृहमंत्र्याला प्रश्न विचारते त्यामुळे गृहखातं जेवढे चांगलं, तितकच अडचणीचं देखील आहे असं भुजबळ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com