व्हिडिओ
Maratha aarakshan: मनोज जरांगेंनी रान पेटवलेलं असताना छगन भुजबळ यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी रान पेटवलेलं असतानाच आता मंत्री छगन भुजबळ यांची एक कथित ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी रान पेटवलेलं असतानाच आता मंत्री छगन भुजबळ यांची एक कथित ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ओबीसींसाठी आवाज उठवायला हवा, मी एकटा कुठवर लढू, आता ओबीसींसाठी करेंगे या मरेंगे अशी परिस्थिती आहे असं भुजबळ एका अज्ञात कार्यकर्त्यांला सांगत असल्याचं दिसतंय.