Manoj Jarange vs Chhagan bhujbal : जरांगेंच्या आरोपावर भुजबळांचं विधान

मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर बीडमधील दंगलीप्रकरणी आरोप केला होता. यावर छगन भुजबळांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिले.
Published by :
Team Lokshahi

मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांनीच बीडमधील दंगलं ही घडवून आणली असल्याचा आरोप केला होता. यावर छगन भुजबळांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिले आहे. ५७ वर्षांपासून राजकारणामध्ये वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये जीव धोक्यात घालून आंदोलन केले. मी कुणाला साधा दगडही मारला नाही, असे भुजबळांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com