व्हिडिओ
Eknath ShindeMumbaiVisit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मुंबईत; पीडित कुटुंबाची भेट घेण्याची शक्यता
महाराष्ट्रात आता अशा घटना घडू नयेत अशा प्रतिक्रिया मुंबईकरांकडून देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात आता अशा घटना घडू नयेत अशा प्रतिक्रिया मुंबईकरांकडून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मुंबईत पोहोचतायेत. बदलापूरमधल्या अत्याचाराच्या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या दरे गावचा दौरा रद्द झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पीडित कुटुंबाची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बदलापूरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.