Gudhi Padwa 2023 : नववर्षाच्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी Video
Admin

Gudhi Padwa 2023 : नववर्षाच्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी Video

राज्यात आज गुढीपाडवा सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात आज गुढीपाडवा सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त ठिकठिकाणी गुढी उभारुन शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत. जो तो अगदी मोठ्या उत्साहाने शोभायात्रेत सहभाग घेतात.

याचपार्श्वभूमीवर आज ठाण्यातील नववर्षाच्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले आहेत.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्रीन एकनाथ शिंदे म्हणाले की, “गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या महाराष्ट्रवासियांना मी शुभेच्छा देतो. कोरोनामुळे आपल्या सणांवर व आपल्यावर निर्बंध आलेले होते. पण आज हा गुढीपाडव्याचा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतोय. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com