मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पत्रकार परिषद; ठाणे, नाशिक, पालघरचा तिढा सुटणार?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आज ठाणे, नाशिक, पालघर लोकसभेबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महायुतीमध्ये या जागांचा तिढा अजून सुटलेला नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com