महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण वाढले

Published by :
Pankaj Prabhakar Rane

लोकशाही डिजिटलच्या या व्हिडिओमध्ये आम्ही महाराष्ट्रात वाढलेल्या बालविवाहाची कारणे सांगितली आहेत आणि त्यासोबतच बालविवाह रोखण्यासाठी आपण अपयशी का ठरलो हे सुद्धा सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com