Mumbai Ahmedabad Highway वर टँकर चालकांचा चक्का जाम, पोलिस झाले घटनास्थळी दाखल

अपघात कायद्याला विरोध म्हणून वाहनचालकांनी मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिल्लर फाटा इथं जाम केला आहे.

अपघात कायद्याला विरोध म्हणून वाहनचालकांनी मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिल्लर फाटा इथं जाम केला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. मनोर पोलीस स्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल साठा संपल्याचेही पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com