व्हिडिओ
Christmas : आज ख्रिसमस; येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस, ख्रिसमस ट्री, पार्टी करत सण साजरा
आज ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहास ख्रिस्ती बांधव साजरा करतात.
आज ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहास ख्रिस्ती बांधव साजरा करतात. दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो.
ख्रिस्ती बांधवांनी हा सण खूप खास असा साजरा करायला सुरुवात केलेली आहे. रात्री बारा वाजता चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती बांधवांनी गर्दी केली होती.
विविध ठिकाणी ख्रिसमस ट्री सजवण्यात आल्याचे पाहायला मिळत असून बच्चे कंपनी देखील सांताक्लॉजला भेटण्याकरता आतुर असल्याचे पाहायला मिळतेय. मोठ्या उत्साहास ख्रिस्ती बांधव हा सण साजरा करत आहेत.