Vasai: वसईत ख्रिसमसची धूम, वसईकरांचे आणि ख्रिसमसचे खास नाते

नाताळ म्हणजे आपल्या ख्रिस्ती बांधवांची दिवाळी आहे. येशूचा जन्मदिवस म्हणून हा सण जगभरातल्याप्रमाणेच भारतातही उत्साहात साजरा केला जातो.
Published by :
Team Lokshahi

नाताळ म्हणजे आपल्या ख्रिस्ती बांधवांची दिवाळी आहे. येशूचा जन्मदिवस म्हणून हा सण जगभरातल्याप्रमाणेच भारतातही उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या वसईत मोठ्या प्रमाणावर ख्रिसमस साजरा केला जातो. ख्रिसमसची वसईकर आतुरतेने वाट बघत असतात. वसईत मोठ्या प्रमाणावर ख्रिसमस साजरा होतो. येशूचा जन्मदिवस म्हणून हा सण जगभरातल्याप्रमाणेच भारतातही उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे इथे ख्रिस्तजन्मही उत्साही, मराठी वातावरणात साजरा होतो. नाताळात वसईकर मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com