Uday Samant : रत्नागिरी-सिंदुधुर्ग जागेवर दावा, 2 दिवसात निर्णय, उदय सामंत यांची माहिती

मंत्री उदय सामंत गुरुवारी नागपूर येथे पक्षाच्या प्रचारासाठी आले होते. त्यांच्याशी विमानतळावर पत्रकारांनी संवाद साधला.
Published by :
Dhanshree Shintre

मंत्री उदय सामंत गुरुवारी नागपूर येथे पक्षाच्या प्रचारासाठी आले होते. त्यांच्याशी विमानतळावर पत्रकारांनी संवाद साधला. महायुतीच्या जागावाटपाबाबत उदय सामंतांनी मोठं वक्तव्य केलं आहे. '2 दिवसांत जागावाटपाबाबत चित्र स्पष्ट होईल' असं मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. 48 जागांबाबत लवकरच निर्णय होईल असंही सामतांनी सांगितले आहे. 'यवतमाळ-वाशिम जागेवर तिढा कायम' असल्याच त्यांनी सांगितलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर शिवसेनेचा दावा कायम असल्याचही सामंत यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com