CM मला तुमच्याशी बोलायचं : राज्यातील आरोग्य विभागाचं चाललंय तरी काय? रुग्णांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण

रुग्णांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण
Published by :

महाराष्ट्र राज्यासह ठाणे,बीड, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे. बीडमध्ये खाट नसल्यानं 200 महिला रुग्णांना जमिनीवर झोपण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावरून डॉक्टर नाही तर भगत द्या असं बोलत 'श्रमजीवी' आक्रमक झाली. बीडच्या आष्टीमध्ये महिला रुग्णांवर जमिनीवर उपचार करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com