Thane: जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपावर

शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनला अनुसरून पुन्हा एकदा राज्यव्यापी संप पुकारला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
Published by :
Team Lokshahi

शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनला अनुसरून पुन्हा एकदा राज्यव्यापी संप पुकारला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचारी या संपात सहभागी झाले. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकत्र जमत जोरदार घोषणाबाजी दिले. तर दुसरीकडे याच कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची काम खोळंबण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com