Congress Protest : सोलापुरात काँग्रेसचा हलगीनाद मोर्चा

सोलापुरात काँग्रेसच्या वतीने हलगीनाद मोर्चा काढण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

सोलापुर: सोलापुरात काँग्रेसच्या वतीने हलगीनाद मोर्चा काढण्यात आला आहे. सोलपूरातून नागरिकांच्या समस्यांविरोधात हा हलगीनाद मोर्चा काढण्यात आला आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्च्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com