Congress Rail Roko : दादर स्टेशनवर कॉंग्रेसचं रेलरोको आंदोलन, नेमकं कारण काय?

काँग्रेसने दादर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले आहे. दादर पश्चिम रेल्वे स्थानकातील १ नंबर प्लॅटफॉर्मवर हे आंदोलन केले आहे.

मुंबई : काँग्रेसने दादर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले आहे. तलाठी भरती महाघोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी युवा कॉंग्रेसने आंदोलन केले आहे. तसेच २०२४ एमपीएससी जाहिरातीतील सर्व संवर्गातील जागात वाढ करावी, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे. दादर पश्चिम रेल्वे स्थानकातील १ नंबर प्लॅटफॉर्मवर हे आंदोलन केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com