महिला आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा पण, सोनिया गांधी म्हणाल्या

महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने लोकसभेत संपूर्ण पाठिंबा जाहीर केलाय.
Published by :
Team Lokshahi

महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने लोकसभेत संपूर्ण पाठिंबा जाहीर केलाय. काँग्रेसकडून सोनिया गांधी यांनी या बिलावर आज चर्चेची सुरूवात केली. महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली. सरकारने जातनिहाय जनगणना करून महिलांसाठी एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाचीही व्यवस्था करावी असं त्या म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com