Pune: पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमात वाद, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

निखिल वागळे, असिम सरोदे घरीच स्थानबद्ध आहेत. निर्भय बनो कार्यक्रमात जाण्यापासून दोघांना रोखण्यात आलेलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

निखिल वागळे, असिम सरोदे घरीच स्थानबद्ध आहेत. निर्भय बनो कार्यक्रमात जाण्यापासून दोघांना रोखण्यात आलेलं आहे. निखिल वागळे, असिम सरोदे या दोघांना पोलिसांनी घरीच थांबवून ठेवले आहे. पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमात मोठा गोंधळ घालण्यास सुरुवात केलेली आहे. भाजपच्या निर्भय बनो कार्यक्रमाला विरोध आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी आलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com