Mumbai: मुंबईतील बनावट पॅथेलॉजी लॅबबाबत विधानसभेत चर्चा; मंत्री उदय सामंतांकडून लॅबच्या चौकशीचे आदेश

मुंबईतील बनावट पॅथेलॉजी लॅबबाबत विधानसभेत चर्चा सुरु आहे. हा मुद्दा सुनील राणेंनी उपस्थित केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबईतील बनावट पॅथेलॉजी लॅबबाबत विधानसभेत चर्चा सुरु आहे. हा मुद्दा सुनील राणेंनी उपस्थित केला आहे. बनावट लॅबचा हा मुद्दा आहे. अधिकृत पॅथेलॉजी लॅबची आकडेवारीची नोंद नसल्याचा या दरम्यान दावा करण्यात आला आहे. पॅथेलॉजी लॅबबाबत धोरण निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंत्री उदय सामंतांकडून लॅबच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बोगस डॉक्टरांच्या धरतीवर लॅबची देखील चौकशी केली जाईल मंत्री उदय सामंत यांच्याकडून विधानसभेत आश्वासन देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com