व्हिडिओ
Deepak Kesarkar | दादा भुसे की उदय सामंत? उपमुख्यमंत्री कोण? दीपक केसरकर यांचं सूचक विधान | Lokshahi
उपमुख्यमंत्री कोण होणार? दीपक केसरकर यांनी दिलेल्या सूचक विधानाने दादा भुसे आणि उदय सामंत यांच्यातील स्पर्धा वाढली. जाणून घ्या अधिक माहिती.
बाळासाहेबांनी जे बाळकडू शिंदेंना पाजला आहे ते शिस्तीचे बाळकडू आहे त्यांनी निस्वार्थी कार्यकर्ते निर्माण केले, शिस्तीचे कार्यकर्ते निर्माण केले. वडापाव खाऊन प्रचार केला. शिवसेना उभी केली आणि तो शिवसैनिक त्यांच्यामध्ये जागा आहे. त्याच्यामुळे जो काय आदेश मोदी देतील त्याचं पालन करणार त्यांनी स्पष्टपणे सांगून दिला आहे की, मोदी साहेबांनी त्यांच्यावर तेवढेच प्रेम केलं आहे म्हणून महाराष्ट्रासाठी एवढा निधी दिला आहे एक शिवसैनिक मुख्यमंत्री जर बनला तर त्याचे उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे.