Deepak Kesarkar On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांवर दीपक केसरकारांची टीका

मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यामुळं आता शिवसेनेचे मंत्रीही त्यांच्यावर नाराज झाले आहेत.
Published by  :
Team Lokshahi

मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यामुळं आता शिवसेनेचे मंत्रीही त्यांच्यावर नाराज झाले आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण करुन मिळवलं ते त्यांनी भाषण करुन गमावू नये, असा सल्ला दीपक केसरकरांनी जरांगेंना दिला असून जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळं ओबीसी नेतेही महाराष्ट्र दौरा काढतील असंही केसरकर म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com