Deepak Kesarkar on Manohar Joshi : 'खरा शिवसैनिक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोहर जोशी'

मनोहर जोशी यांनी अनेक वेगवेगळ्या पदावर देशाची आणि महाराष्ट्राची सेवा केली. बाळासाहेबांचे अत्यंत निकट सहकारी आणि एक खरा शिवसैनिक कसा असावा, याचं ते उत्कृष्ट उदाहरण होते.
Published by :
Team Lokshahi

मनोहर जोशी यांनी अनेक वेगवेगळ्या पदावर देशाची आणि महाराष्ट्राची सेवा केली. बाळासाहेबांचे अत्यंत निकट सहकारी आणि एक खरा शिवसैनिक कसा असावा, याचं ते उत्कृष्ट उदाहरण होते. मुलांना जर नोकऱ्या हव्या असतील तर त्यांनी तांत्रिक शिक्षण घेतलं पाहीजे, ही गरज ओळखून त्यांनी मुलांच्या जिवनाला दिशा देण्याचे प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थाने मुंबईच्या विकासामध्ये त्यांचं खुप मोठ योगदान होतं. जोशी कुटुंबांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व लोक सहभागी आहोत, असं दीपक केसरकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com