Delhi School Blast | राजधानी दिल्लीत CRPFच्या शाळेबाहेर स्फोट; पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल

दिल्लीमधील रोहिणी जिल्ह्यातील प्रशांत विहार येथील सीआरपीएफ शाळेच्या भिंतीजवळ मोठा स्फोट झाला होता.

दिल्लीमधील रोहिणी जिल्ह्यातील प्रशांत विहार येथील सीआरपीएफ शाळेच्या भिंतीजवळ मोठा स्फोट झाला होता. स्फोटानंतर सर्वत्र धुराचे ढग पसरले. माहिती मिळताच सर्व पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटाच्या आवाजाने स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com