Ravindra Dhangekar : 'पुण्याच्या जागेबाबत वरिष्ठांकडे इच्छा व्यक्त केली'; रवींद्र धंगेकरांची माहिती

पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकर इच्छुक आहेत. राज्यातील सर्व जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. '
Published by :
Team Lokshahi

पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकर इच्छुक आहेत. राज्यातील सर्व जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. 'पक्षाने संधी दिल्यास लोकसभा लढणार' आणि 'पुण्याच्या जागेबाबत वरिष्ठांकडे इच्छा व्यक्त केली' अशी माहिती आमदार रवींद्र धंगेकरांनी दिली आहे. पुणे मतदारसंघात 30 वर्षांपासून काम सुरू आहे असे धंगेकर म्हणाले. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी याबाबतची इच्छा व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com