Devendra Fadnavis: अहमदनगरमध्ये लोकसभा उमेदवारीवरुन धुसफूस सुरूच, फडणवीस म्हणाले...

अहमदनगरमधील भाजपच्या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

अहमदनगरमधील भाजपच्या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

इच्छा असणं हे काही चुकीच नाही पण शेवटी सगळे निर्णय पक्ष घेतो आणि मला विश्वास आहे की पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय रामशिंदे असतील किंवा इतर कोणीही, तो निर्णय मान्य करतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com