Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या भक्तांना मिळणार लाडूचा प्रसाद

तुळजाभवानीच्या भक्तांना लाडूचा प्रसाद मिळणार आहे. मंदिर संस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीत प्रशासनामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

तुळजाभवानीच्या भक्तांना लाडूचा प्रसाद मिळणार आहे. मंदिर संस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीत प्रशासनामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. पंचखाद्य किंवा बुंदीचा लाडू देण्यात येणार. समितीच्या अहवालानंतर रक्कम आणि प्रसादाचे स्वरूप ठरणार.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com