व्हिडिओ
DGCA : देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानांचे स्पेशल ऑडिट होणार; नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने घेतला निर्णय
देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानांचे आता स्पेशल ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(DGCA) देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानांचे आता स्पेशल ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. चार्टर कंपन्यांच्या विमानांचे स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने घेतला आहे.
या तपासणीत विमानाची देखभाल कशी आहे, इंजिन व अन्य तांत्रिक गोष्टी कशा पद्धतीने करण्यात येतात. रोज तांत्रिक तपासणी करण्यात येते का? या मुद्यांवर भर देण्यात आला असून पहिल्या टप्प्यात प्रमुख 14 कंपन्यांचे स्पेशल ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानाचे स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने घेतला निर्णय
14 कंपन्यांचे स्पेशल ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे
