Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा रखडली

महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा रखडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Published by  :
Team Lokshahi

महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा रखडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभेसाठी शरद पवार गटाने 12 जागा मागीतल्या असून 12 जागा लढवण्याची त्यांची तयारी आहे. विधानसभेसाठी 58 जागा लढवण्याचा शरद पवार गटाचा निर्धार आहे. यासोबतच काँग्रेसच्या भूमिकेवर देखील शरद पवार गटाच लक्ष असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गेल्या 7 महिन्यापासून महाविकास आघाडीच्या सभा रखडल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com