Diva Railway स्थानकात मेमू पकडण्यासाठी कोकणवासियांची गर्दी!

गणेश उत्सव निमित्त मुंबई, ठाणे, उपनगर, नवी मुंबई अशा विविध भागातून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणाकडे रवाना होत असतात.
Published by  :
shweta walge

गणेश उत्सव निमित्त मुंबई, ठाणे, उपनगर, नवी मुंबई अशा विविध भागातून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणाकडे रवाना होत असतात. गणेश उत्सव हा सण अगदी दोन दिवसांवर येऊन थांबला असून आता अनेक चाकर मानी कोकणाकडे रवाना होत आहेत. या सर्व चाकरमाण्यांनी दिवा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून रेल्वे वाहतूक सेवा खोळंबल्याने चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोम होताना दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com