Doctor Strike: राज्यातील डॉक्टर सलग तिसऱ्या दिवशी संपावर

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे. आज सलग तिसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठक झाली त्यातसुद्धा तोडगा निघाला नाही म्हणून हा संप सुरू आहे.
Published by :
Team Lokshahi

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे. आज सलग तिसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठक झाली. तोडगा निघाला नाही म्हणून हा संप सुरू आहे. डॉक्टरांचा संपाचा आता रुग्णसेवेला मोठा फटका बसत आहे. या संपामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडणार हे निश्चित आहे. मात्र आगामी काळात डॉक्टरांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची नेमकी काय चर्चा होणार का? त्यांचं समाधान होणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com