Pune : पुण्यात 300 कोटींपेक्षा जास्त रूपयांचे ड्रग्ज जप्त, 'मुंबई का बंदर', 'लंबा बाल' कोडवर्ड

पुणे गुन्हे शाखेनं आतापर्यंत 300 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुणे गुन्हे शाखेनं आतापर्यंत 300 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या मोबाईल डेटा वरून पोलिसांना गुन्हेगारांची कोडवर्ड बाहेर आले आहे. एमडी बनवायचा फॅार्म्युलाच कोडवर्ड होता. 'मुंबई का बंदर', 'लंबा बाल' हा कोडवर्ड होता. मुंबई का बंदर आणि लंबा बाल या कोडवर्डचा वापर करण्यात आला. युवराज भुजबळला मुंबई का बंदर नावानं बोललं जायचं. आरोपी वैभव माने याला लंबा बाल कोर्डवर्ड होते. ॲाक्टोबर 2023 पासून ड्रग्जची निर्मीती सुरू होती. न्यू पुणे जॅाब जबाबदारी आरोपी युवराज भुजबळवर होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com