Kishori Pednekar ED : ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी होणार आहे. कोरोना काळातील कथित बॉडीबॅग घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर ईडी चौकशी सुरू झाली आहे. यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांची ईडीने 6 तास चौकशी केली होती. महापालिकेने बॉडीबॅग तीनपट किंमत देऊन खरेदी केली तर त्याच कंपनीकडून राज्य सरकारने कमी किमतीत खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com