मुख्यमंत्र्यांचं मिशन, पुणे महापालिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुण्यात लक्ष केंद्रित करणार आहेत
Published by :
Team Lokshahi

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुण्यात लक्ष केंद्रित करणार आहेत. महापालिका निवडणुकीत पुण्यातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी तयारीला लागण्याचे दिले त्यांनी आदेश दिले आहेत. पुण्यात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे ही बैठकीला उपस्थित होते. एकुणच आगामी काळात मुख्यमंत्री पुण्यासाठी जास्त वेळ देणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com