Shivsena MLA Disqualification : व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची मागणी

आमदार अपात्रता प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी होईल. ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याची याचिकेत शिवसेनेची मागणी आहे आणि या संदर्भात सुनावणी होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

आमदार अपात्रता प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी होईल. ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याची याचिकेत शिवसेनेची मागणी आहे आणि या संदर्भात सुनावणी होणार आहे. व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशी शिंदे गटाची मागणी आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला शिंदे गटाकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात दाखल केलेल्या 13 याचिकांवर आज तातडीची सुनावणी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com