व्हिडिओ
Vijay Wadettiwar : आरक्षणासाठी OBC यांचा एल्गार! वडेट्टीवार यांनी सभेपूर्वी जरांगेंवर साधला निशाणा
ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेसाठी विजय वडेट्टीवार रवाना झाले आहेत.
ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेसाठी विजय वडेट्टीवार रवाना झाले आहेत. ओबीसी समाजाच्या हक्काचं संरक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. OBC,VJNTच्या हक्काचं आरक्षण कुणी हिरावू नये. ओबीसींना आरक्षण संविधानाने दिलं आहे, हे कवच कुणी तोडण्याचा प्रयत्न करु नये अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.