'जातीय जनगणनेने जाती जातींमध्ये भेद निर्माण होतो' - संघ

नागपुरात महायुतीच्या आमदारांसाठी झालेल्या बौद्धिकामध्ये जातिनिहाय जनगणना नको अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

नागपुरात महायुतीच्या आमदारांसाठी झालेल्या बौद्धिकामध्ये जातिनिहाय जनगणना नको अशी भूमिका मांडण्यात आली आहे. जातीय जनगणनेने जाती जातींमध्ये भेद निर्माण होतो. त्यामुळे आम्हाला असल्या प्रकारची व्यवस्था नको आहे. अशी भूमिका यावेळी संघाचे विदर्भ सह संचालक श्रीधर गाडगे यांनी मार्गदर्शन करताना मांडली आहे. दरम्यान आगामी वर्ष निवडणुकांमळे महत्त्वाचं असून आमदारांना पंचसूत्री राबवण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com