Fake Passport Pune : महाराष्ट्रात पाच पाकिस्तानी नागरिकांचे बनवले पासपोर्ट

पुण्यात बनावट पासपोर्ट बनवणारी टोळी असल्याची माहिती समोर आली आहे.
Published by  :
Team Lokshahi

पुण्यात बनावट पासपोर्ट बनवणारी टोळी असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात पाच पाकिस्तानी नागरिकांचे पासपोर्ट बनवले. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्डचा वापर देशभरात गृहविभागाने केला. हाय अलर्ट जारी पोलिसांचे व्हेरिफिकेशन चुकवत तात्काळ सेवेचा वापर देशात सुरू आहे. बनावट पासपोर्ट बनवण्याचे मोठे रॅकेट सुरु आहे. ‌बनावट पासपोर्ट बनवणाऱ्या टोळीचा शोध सुरु आहे. इतर परदेशी नागरीकांसाठी बनावट पासपोर्ट बनवलेल्या पाच पाकिस्तानी नागरिकांच्या पासपोर्टची माहिती गृह विभागाने मागितली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com