Maharashtra Politics: सलीम कुत्ता व्हिडिओ प्रकरणी आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर

सुधाकर बडगुजर यांच्यासह आत्तापर्यंत 4 जणांची नाशिक पोलिसांकडून चौकशी झाली आहे. व्हायरल व्हिडीओतील आज आणखी काही लोकांच चौकशी होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

सुधाकर बडगुजर यांच्यासह आत्तापर्यंत 4 जणांची नाशिक पोलिसांकडून चौकशी झाली आहे. व्हायरल व्हिडीओतील आज आणखी काही लोकांच चौकशी होणार आहे. डान्सच्या व्हिडिओतील गायकाची रात्री उशिरा चौकशी झाली. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी होत आहे. विधानसभेत आमदार नितेश राणे, आशिष शेलार आणि मंत्री दादा भुसे यांनी चौकशीची मागणी केली होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT चौकशीची घोषणा केली. सुधाकर बडगुजर यांच्यावर दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी आणि डान्स करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल करत नितेश राणे यांनी आरोप केले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com