Sangamner : 'दूधगंगा' पतसंस्थेमध्ये तब्बल 80 कोटीचा अपहार

संगमनेर शहरातील नावाजलेल्या दूधगंगा पतसंस्थेमध्ये तब्बल 80 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
Published by  :
Team Lokshahi

संगमनेर: संगमनेर शहरातील नावाजलेल्या दूधगंगा पतसंस्थेमध्ये तब्बल 80 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह एकूण 21 जणांविरुद्ध काल गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. प्रलंबित निर्णयानंतर दूधगंगा पतसंस्थेतील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ठेवीदार व सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com